ताज्या अपडेट

भारत संचार निगममध्ये भरती

Image result for bharat sanchar nigam ltd



पोस्ट : कनिष्ठ दूरसंचार अधिकारी - जागा : 2510 - पात्रता : टेलिकॉम/इलेक्ट्रॉनिक्स/रेडिओ/कॉम्प्युटर/इलेक्ट्रिकल/इन्फॉम्रेशन टेक्नॉलॉजी /इन्स्ट्रमेंटेशनमधील इंजिनीअरींग पदवी किंवा इलेक्ट्रॉनिक्स/कॉम्प्युटर सायन्समधील पदव्युत्तर पदवी, सीएस/ईसी/ईई/आयएन

वय : दि. 6 एप्रिल 2017 रोजी 18 ते ३० वर्ष (अजा/अज - 35 वर्ष, इमाव - 33 वर्ष)

फी : 500 रुपये (अजा/अजसाठी 300 रुपये)

निवड : जीएटीई-2017 च्या संबंधित पेपरच्या गुणांवर आधारित

ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 6 एप्रिल 2017

अधिक माहितीसाठी : https://goo.gl/g1OQYT

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी  : https://goo.gl/Gv70nT
भारत संचार निगममध्ये भरती भारत संचार निगममध्ये भरती Reviewed by Vijay Dole on 21:13 Rating: 5

No comments:

Theme images by sebastian-julian. Powered by Blogger.