पोस्ट : Air
Traffic Controller (ATC) - पात्रता: 60 % गुणांसह इंजिनीरिंग पदवी
किंवा इंजिनीरिंगच्या शेवटच्या वर्षाला असलेले अर्ज करू शकतात.
पोस्ट : Pilot
(MR) - पात्रता: 60
% गुणांसह इंजिनीरिंग पदवी किंवा इंजिनीरिंगच्या शेवटच्या वर्षाला असलेले
अर्ज करू शकतात.
पोस्ट : Pilot
(other than MR) - पात्रता: 60 % गुणांसह इंजिनीरिंग पदवी
किंवा इंजिनीरिंगच्या शेवटच्या वर्षाला असलेले अर्ज करू शकतात.
वय :
Air Traffic Controller (ATC) : दि. 02 जानेवारी 1993 ते दि. 01 जानेवारी 1997 दरम्यान जन्म असावा
Pilot (MR) : दि. 02 जानेवारी 1994 ते दि. 01 जानेवारी 1999 दरम्यान जन्म असावा
Pilot (other than MR): दि. 02 जानेवारी 1994 ते दि. 01 जानेवारी 1999 दरम्यान जन्म असावा
ऑनलाईन अर्ज
करण्याची मुदत : दि. 31 मार्च 2017
अधिक माहितीसाठी
: https://goo.gl/UTjD2H
ऑनलाईन अर्ज
करण्यासाठी : https://goo.gl/IC3K79
भारतीय नौदल भरती 2017
Reviewed by Vijay Dole
on
21:16
Rating:
No comments: