ताज्या अपडेट

IBPS मार्फत ‘लिपिक’ पदासाठी महाभरती

Image result for ibps



पोस्ट : लिपिक - जागा : 7883 - पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी

वय : दि. 01 सप्टेंबर 2017 रोजी 20 ते 28 वर्षे

फी : 600 रुपये

परीक्षा :

पूर्व परीक्षा : दि. 02,03,09 & 10 डिसेंबर 2017

मुख्य परीक्षा : दि. 21 जानेवारी 2018

ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 03 ऑक्टोबर 2017

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : http://www.ibps.in

टीप : अर्ज भरण्यास दि. 12 सप्टेंबर 2017 पासून सुरुवात होईल. 
IBPS मार्फत ‘लिपिक’ पदासाठी महाभरती IBPS मार्फत ‘लिपिक’ पदासाठी महाभरती Reviewed by Vijay Dole on 23:57 Rating: 5

No comments:

Theme images by sebastian-julian. Powered by Blogger.