1) आझाद हिंद फौजेचं स्थापणा वर्ष कोणतं?
2) उत्तर प्रदेशची राजधानी कोणती?
3) एकूण जागेच्या क्षेत्रफळाच्या तुलनेत आशिया खंडाचं क्षेत्रफळ किती टक्के आहे?
4) कैरो, गिझा ही कोणत्या देशातील प्रसिद्ध शहरं आहेत?
5) भागवत धर्माचं पुनरूज्जीवन कोणी केलं?
6) भूतानची राष्ट्रभाषा कोणती?
7) थालंडचं चलन-कोणतं?
8) एका वर्षात संसदेची किमान किती अधिवेशने घ्यावी लागतात?
9) विश्वस्त परिषदेचं मुख्यालय कोठे आहे?
10) अमेरिका कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
👉 उत्तर : 1) 1941.
👉 उत्तर : 2) लखनौ.
👉 उत्तर : 3) 32.07.
👉 उत्तर : 4) इजिप्त.
👉 उत्तर : 5) संत एकनाथ.
👉 उत्तर : 6) द-जोगखा.
👉 उत्तर : 7) थाई बाट.
👉 उत्तर : 8) दोन.
👉 उत्तर : 9) न्यूयॉर्क.
👉 उत्तर : 10) फूटबॉल.
General Knowledge
Reviewed by Vijay Dole
on
23:20
Rating:
Reviewed by Vijay Dole
on
23:20
Rating:

No comments: