ताज्या अपडेट

पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात भरती

Image result for pune mahanagar palika

पोस्ट : शिक्षक - जागा : 175 - पात्रता : 10 वी/12 वी उत्तीर्ण, D.Ed/B.Ed (TET)

वय : दि. 31 मे 2017 रोजी 38 वर्षे

मुलाखतीचे ठिकाण : सर्व शिक्षा अभियान, पुणे मनपा कार्यालय कै.दादाजो कोंडदेव प्राथमिक शाळा इमारत, सात तोटी पोलीस चौकीजवळ, कसबा पेठ, पुणे - 411 011

थेट मुलाखत : दि. 22 जून 2017  सकाळी 10:00 ते 02:00

पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात भरती पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात भरती Reviewed by Vijay Dole on 20:01 Rating: 5

No comments:

Theme images by sebastian-julian. Powered by Blogger.