ताज्या अपडेट

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांची भरती

 Image result for upsc




वरिष्ठ भारतीय माहिती सेवा

पोस्ट : हिंदी - जागा : 19

पोस्ट : इंग्रजी - जागा : 21

पोस्ट : मराठी - जागा : 03

पोस्ट : गुजराती - जागा : 02

पोस्ट : बंगाली - जागा : 03

पोस्ट : ओरिया - जागा : 02

पोस्ट : तामिळ - जागा : 04

पोस्ट : मल्याळम - जागा : 02

पोस्ट : तेलगु - जागा : 04

पोस्ट : कन्नड़ - जागा : 02

पोस्ट : उर्दू - जागा : 04

पोस्ट : आसामी - जागा : 02

पोस्ट : पंजाबी - जागा : 02

पोस्ट : काश्मिरी - जागा : 01

पोस्ट : मणिपुरी - जागा : 01

पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची  पदवी, मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्था कडून पत्रकारिता /
जनसंपर्क डिप्लोमा /पदव्युत्तर डिप्लोमा. किंवा पत्रकारिता आणि जनसंचार पदवी, 02 वर्षे अनुभव

वय : 30 वर्षे

फी : 25 रुपये

ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 29 जून 2017
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांची भरती केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांची भरती Reviewed by Vijay Dole on 19:30 Rating: 5

No comments:

Theme images by sebastian-julian. Powered by Blogger.